शाओमी मराठी बातम्या | xiaomi, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:23 PM

  नागपूर: आज कोरोनाचे 374 रुग्ण पॉझिटिव्ह, 23 मृत्यू, रुग्णसंख्या 8780 तर मृतांची संख्या 315.

 • 09:57 PM

  अभिनेते सतीश शाहांची आठ दिवसांत कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

 • 09:47 PM

  पुसद (यवतमाळ) : सांडवा येथे जंगलातील पाणवठ्यात बुडून दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू झाला.

 • 09:39 PM

  राज्यात आज कोरोनाचे 12,248 नवे रुग्ण, तर 13,348 जणांना डिस्चार्ज

 • 09:06 PM

  दोन चिमुकलींवर युवकाचा अत्याचार, आरोपीस अटक

 • 08:48 PM

  अमरावती : जिल्ह्यात रविवारी ११९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ३०६८ झालेली आहे. जिल्ह्यात आठ दिवसांत एक हजारांवर रुग्ण वाढले,

 • 08:44 PM

  यवतमाळ - जिल्ह्यात आज १०४ नवे कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू, तर २४ जणांना डिस्चार्ज

 • 08:27 PM

  मीरा रोड : समुद्रात बुडालेल्या गोराईच्या लकीस्टार बोटीवरील दोघा खलाश्यांचे मृतदेह सापडले.

 • 08:14 PM

  अहमदनगर : जिल्ह्यात दिवसभरात वाढले ४८३ करोना बाधित, एकूण संख्या झाली ९ हजार ७२३.

 • 07:46 PM

  ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२०७ रुग्णांची नव्याने वाढ, २९ जणांचा मृत्यू

 • 07:22 PM

  भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४०० पार; आज 39 नवे रुग्ण, 8 रुग्णांना डिस्चार्ज

 • 06:19 PM

  बेळगाव - मनगुत्तीमध्ये गावकरी संतापले, छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आक्रमक, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार

 • 06:09 PM

  अकोला : आणखी आठ रुग्ण आढळले, दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, एका महिलेचा मृत्यू.

 • 06:04 PM

  भाषण करून किल्ल्यांचं संवर्धन होणार नाही; खासदार संभाजीराजेंचं 'मिशन विजयदुर्ग'

 • 05:41 PM

  अहमदनगर : बेळगावातील मनगुतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ राहात्यात शिवसेनेतर्फे कर्नाटक मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचे दहन.

All post in लाइव न्यूज़