लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वृद्धिमान साहा

वृद्धिमान साहा

Wriddhiman saha, Latest Marathi News

IPL 2023 Final GT vs CSK Live : गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा! वृद्धीमान साहाच्या फटकेबाजीचे सु'दर्शन', उभारला धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: Sai Sudharsan masterclass, Scored 96 runs in 47 ball with 8 fours and 6 sixes, Wriddhiman Saha 54 ( 39), Gujarat Titans 214/4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा! वृद्धीमान साहाच्या फटकेबाजीचे सु'दर्शन', उभारला धावांचा डोंगर

IPL 2023 Final Gujarat Titans vs Chennai Super Kings Live marathi : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ फायनलमध्ये दमदार कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सने सोडलेले झेल, क्षेत्ररक्षणात दाखवलेला ढिसाळपणा गतविजेत्यांच्या पथ्यावर पडला ...

WTC Final मध्ये संधी न मिळाल्याने वृद्धीमान साहा नाराज? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल - Marathi News | Stay positive, work hard and enjoy the journey! cryptic tweet from Wriddhiman Saha after his non-inclusion in the WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मध्ये संधी न मिळाल्याने वृद्धीमान साहा नाराज? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final 2023 ) भारतीय संघात काल एक बदल केला गेला. ...

राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज - Marathi News | WTC Final 2023: Wriddhiman Saha to replace KL Rahul in IND vs AUS Oval clash, Head Coach Rahul Dravid give him retirement advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडने ज्याला दिला निवृत्तीचा सल्ला, त्यानेच केलाय कल्ला! WTC Final मध्ये कमबॅकसाठी सज्ज

WTC Final 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी लंडनला रवाना होणार आहे. ...

'गडबडीत उलटी पँट घालून मैदानात उतरलो'; वृद्धिमान साहाने सांगितले यामागचे नेमके कारण! - Marathi News | Wriddhiman Saha explains why he put on trousers other way around during GT-LSG clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गडबडीत उलटी पँट घालून मैदानात उतरलो'; वृद्धिमान साहाने सांगितले यामागचे नेमके कारण!

गडबडीत तयार होऊन येताना वृद्धीमान साहा याने उलटी पँट घातल्याचे समोर आले. सोशल मीडियावर साहाचा व्हिडीओ व्हायरल झाले. ...

Rashid Khan catch, IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला - Marathi News | IPL 2023 Gt vs Lsg rashid khan diving catch kyle mayers video virat kohli reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला

विराटने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून केलं अभिनंदन ...

Mohit Sharma, IPL 2023: गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका - Marathi News | IPL 2023 GT vs LSG Live Mohit Sharma along with Wriddhiman Saha Shubman Gill shines in Gujarat Titans victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका

IPL 2023 GT vs LSG: डी कॉक, मेयर्सच्या फटकेबाजीवर भारी पडली 'मोहित शर्मा एक्सप्रेस' ...

Wriddhiman Saha, IPL 2023: तडाखेबाज ८१ धावा केल्यावर वृद्धिमान साहाने केली अशी चूक, हार्दिक पांड्यालाही हसू अनावर - Marathi News | IPL 2023 GT vs LSG watch wriddhiman saha wears trousers in reverse leaves hardik pandya mohd shami laughters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: तुफानी ८१ धावांनंतर वृद्धिमान साहाने केली अशी चूक, हार्दिक पांड्यालाही हसू अनावर

वृद्धिमान साहा मैदानात येताच त्याच्या लक्षात आलं की... ...

IPL 2023: गुजरातची 'दे दणादण' फलंदाजी; गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान - Marathi News | IPL 2023 GT vs LSG Shubman Gill not out 94 Wriddhiman Saha 81 Runs put Gujarat Titans big score against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: 'दे दणादण'... गिल-साहाने लखनौला चोपून काढलं, दिलं डोंगराएवढं आव्हान

शुबमन गिलच्या नाबाद ९४ तर वृद्धिमान साहाच्या ८१ धावा ...