कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
अकोला: अचलपूर येथे आयोजित विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेत संत गाडगेबाबा व्यायामशाळेच्या महिला मल्लांनी अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत उपविजेतेपद पटकाविले. ...
चार वर्षांआधी ती कुस्ती खेळाकडे वळली. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर मैदान गाजविल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी ‘विदर्भ केसरी’हा बहुमान पटकविला. ऑटोचालक असलेल्या वडिलांच्या आग्रहामुळे या खेळात करियर करणाऱ्या निकिता भरत लांजेवार या महिला मल्लाची यशस् ...
आळंदी (देवाची) पुणे येथील जोग महाराज शाळेत पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील ६२ किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र महिला कुस्ती चाचणी स्पर्धेत अहमदनगर, अमरावती, सांगली, पुणे येथील नामवंत महिला कुस्तीपटूंचा पराभव करीत सिन्नर तालुक्यातील बेलू येथील सुप्रिया तुप ...
चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले. ...