लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक - Marathi News | Meeting of Harshavardhan Sadgir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मनपाकडून ३ लाखांचे बक्षीस जाहीर - Marathi News | Maharashtra Kesari Harshavardhan Sadgir announces a prize of Rs11lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मनपाकडून ३ लाखांचे बक्षीस जाहीर

सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. ...

कुस्तीच्या सरावासाठी ठाण्यात लवकरच संकुल, एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | Complex for wrestling practice in Thane soon - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुस्तीच्या सरावासाठी ठाण्यात लवकरच संकुल, एकनाथ शिंदे यांची माहिती

कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे ...

रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण - Marathi News | Bajrang, Ravi Kumar win gold in the Rome Ranking Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण

भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली. ...

ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली  - Marathi News | Thane wrestling competition was won by Maruti Jadhav of Sangli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली 

'महापौर चषक कुस्ती स्पर्धा' सांगलीच्या मारुती जाधव यांनी पटकावली. ...

खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच - Marathi News | Khelo India 2020: In wrestling Vijay Patil and Prithviraj won gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने २१ वर्षांखालील गटात दोन सुवर्ण, तीन रौप्यपदके मिळविली. ...

बजरंग पुनियाची नववर्षाची दणक्यात सुरुवात; पहिल्याच स्पर्धेत जिंकलं सुवर्ण - Marathi News | Indian wrestler Bajrang Punia and Ravi Dahiya Win Gold at Rome Ranking Series | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग पुनियाची नववर्षाची दणक्यात सुरुवात; पहिल्याच स्पर्धेत जिंकलं सुवर्ण

महिला गटात विनेश फोगाटनं 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं ...

रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात - Marathi News | Rome Ranking Wrestling: Vinesh Phogat's win Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात

अंतिम फेरीत विनेशला फारशी कडवी टक्कर मिळाली नसली, तरीही अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता खडतर होता. ...