कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
कुस्ती म्हणजे स्वत:मधली कठोर शारीरिक संपदा व हजरजबाबी बौद्धिकता अशा दुहेरी डावपेचांच्या बळावर आखाडारुपी मैदानात अजिंक्य राहण्याचा खेळ. कुस्ती खेळण्यासाठी निडरता, अचूक पण लक्षवेधी निर्णयक्षमता, पिळदार अंग, प्रचंड मेहनत आणि जिंकण्याची लालसा असणे आवश्यक ...
सटाणा येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळविले. ...
आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ...