शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला दिन २०२५

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

महाराष्ट्र : राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलादिनी सुरक्षेविषयी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द; म्हणाले...

सखी : इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी

सखी : मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...

पुणे : सर्वपक्षीय महिलांनी जागतिक महिला दिनी अश्लिल क्रुत्य करणाऱ्या आहुजाचा केला निषेध

फिल्मी : ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून..., 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

सखी : विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही!

सखी : ‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

सखी : आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

सखी : बाई गं, घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते, तुझ्या आहाराचं काय? तू काय खातेस..

लोकमत शेती : भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख