शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला दिन २०२५

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

लोकमत शेती : बँकेतून कर्ज काढलं, मिनी बँक सुरु केली, आता महिन्याला लाखोंची कमाई, वाचा यशोगाथा 

व्यापार : लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी; महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजना

फिल्मी : 'पिंक' ते 'थप्पड'; महिला दिनी ओटीटीवर पाहायलाच हवेत तापसी पन्नूचे नारीशक्ती दाखवणारे हे चित्रपट

सखी : स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

सखी : माझी आईच माझ्यासाठी सुपरसखी! आईने घडवलं आणि सावरलंही, तिच्यासारखी तीच!-लेकाचा आईला नमस्कार

सखी : तीच बहीण आणि तीच सुपरसखी! ‘तिने’ शिकवलं आनंदानं-हिमतीनं जगावं कसं, हसावं कसं..

सखी : सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री झालेल्या ‘त्या’ मैत्रिणीचा २३ वर्षांनी फोन आला आणि.. अनोख्या मैत्रीची गोष्ट!

सखी : सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत!

मुंबई : राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा

कल्याण डोंबिवली :  महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन