शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला दिन २०२५

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

Read more

सखी : स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

सखी : माझी आईच माझ्यासाठी सुपरसखी! आईने घडवलं आणि सावरलंही, तिच्यासारखी तीच!-लेकाचा आईला नमस्कार

सखी : तीच बहीण आणि तीच सुपरसखी! ‘तिने’ शिकवलं आनंदानं-हिमतीनं जगावं कसं, हसावं कसं..

सखी : सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री झालेल्या ‘त्या’ मैत्रिणीचा २३ वर्षांनी फोन आला आणि.. अनोख्या मैत्रीची गोष्ट!

सखी : सुपरसखी : तिच्यामुळे आम्ही सारे सुखी आहोत, ती आहे म्हणून आम्ही आहोत!

मुंबई : राजकारणात महिलांना स्वतंत्र निर्णयाधिकार हवा

कल्याण डोंबिवली :  महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन

महाराष्ट्र : राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलादिनी सुरक्षेविषयी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द; म्हणाले...

सखी : इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी

सखी : मसाबानं लेकीला लिहिलं पत्र, आईच्या मायेनं सांगतेय बाई असण्याची सुपरपॉवर! मातीत हात घाल बिंधास्त कारण...