भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
मेळघाटात शासनातर्फे आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी महिलांचा डॉक्टरांपेक्षा दार्इंवर विश्वास दृढ आहे. अतिदुर्गम हतरू येथील पुनाय सखाराम तांडीलकर या अनेक महिलांच्या प्रसूती काळात या भागात मदतगार ठरल्या आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात अशा दार्इं ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. ...
हृदयरोग असलेल्या मुलामुलीच्या उपचारासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ग्राम दवनीवाडा येथील कमला योगेश बावणे या शहर व गावोगावी फिरून भिंती रंगविण्याचे काम करीत आहे. ...
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या १८ पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयात लवकरच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ...