उन्हापासून बचाव करण्याची गरज फक्त उन्हाळ्यातच नाहीतर हिवाळ्यातही असते. हिवाळ्यातील उन्हापासून त्वचेचा बचाव करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक महिला थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणं टाळतात. ...
बदलतं वातावरण आणि वाढणारं प्रदूषण यांमुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सचा आधार घेण्यात येतो. ...
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा फार कोरडी होते. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशावेळी बाजारात मिळणारं मॉयश्चरायझर क्रिम त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे दूर करत नाही. ...
तुम्ही त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी अॅन्टी-एजिंग क्रिमचा वापर करताय का? फार कमी वयातच वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे त्वचेचं तारूण्य हिरावलं जातं. एजिंग स्किनच्या समस्यांपासून सुटका करून घेणं अत्यंत अवघड असतं. ...
हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे होतात. तसेच केस शुष्क आणि निस्तेज होतात. तसेच अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रायरमुळे केस तुटू लागतात. ...
आपली त्वचा तजेलदार आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण हिवाळ्यात मात्र थंड हवा आपल्या त्वचेचं सौंदर्य हिरावून घेतं. अशातच काही घरगुती उपाय आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ...