मालेगाव परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशातच ढगाळ वातावरणाच्या छायेत थंडीच्या लाटेचे आगमन झाले आहे तर गरम उबदार कपड्यांची दुकानेही सजली असून, खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने भरली आहेत. ...
नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करताना दिसून येत आहे. ...
हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
थंडीच्या दिवसात अनेक लोक पाण्यापासून दूर राहणंच पसंत करतात आणि सर्वातआधी आंघोळ करणं बंद करतात. आता जर तुम्ही दोन ते तीन दिवस आंघोळ केलीच नाही तर अर्थातच शरीराचा घामाचा वास येणार. ...