वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे. ...
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ...
भारतीय उपखंडाचे प्रतीक काळवीट ओळखले जाते. या राखीव संवर्धन क्षेत्रात निर्धास्तपणे काळविटांचा अधिवास पहावयास मिळत आहे. हे वनसंवर्धन क्षेत्र शिर्डी, औरंगाबाद शहरांपासूनदेखील जवळ आहे. ...
मालवण तालुक्यातील वेरली गावातील विहिरीत पडलेल्या रानटी डुकरांची हत्या करणाºया समाजकंटकाना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाइफ इमर्जन्सी सर्व्हिस या संघटनेच्यावतीने जिल्हा उपवनसंरक्षक तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण् ...
थंडीचा महिना सुरू झाला की कृष्णाकाठचे पाणवठे परराज्यातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांनी फुलतात. महापुरानंतर वातावरणात झालेल्या बदलाने महिनाभर थंडी पुढे गेली, मात्र थंडीस प्रारंभ होताच तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, ...
कोकण हे जैवविविधतेने नटलेले आहे. येथील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी फिरत असताना संगमेश्वर तालुक्यातील महिमान गडाच्या जंगलात देवरूखमधील प्रतीक मोरे व त्याचा मित्र शार्दुल केळकर या दोन निसर्गप्रेमी तरूणांना दुर्मीळ प्रजातीचे तमिळ येवमन हे फुलपाखरू दिसू ...