सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी घराजवळ खास फुलपाखरांसाठी तयार केलेल्या खास उद्यानात नीलपर्ण जातीचे फुलपाखरू आढळून आले आहे. याचं शास्त्रीय नाव सह्याद्री ब्लू ऑकलिफ असे आहे. ...
रस्त्याकडेला झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर मोटार घालून त्याला जखमी केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर तक्रार दाखल झाली. ही घटना नागाळा पार्क येथे घडली. त्यानुसार ऋषिकेश दीक्षित या संशयितावर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. ...
दोडामार्ग : दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ सुरूच असूनटस्कराने हेवाळे-खराडीब्रिज येथे वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घरात ... ...