सप्टेंबर २००० मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांतील प्रमुख वन्यजीव वॉर्डन यांना गिधाड संवर्धन कार्यक्रम तयार करण्यास सांगितले होते. कारण भरतपूर अभयारण्यातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विभू प्रकाश यांनी केलेल्या अभ्यासानुसार गिधाडांचे घरटे कमी पडले होते. ...
हत्तींनी शेती व बागायतींच्या केलेल्या नुकसान भरपाईचे कायदेशीर पंचनामे करून तयार केलेले प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यास वनक्षेत्रपाल कुचराई करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.यासाठी संदेश राणे व सिद्धेश राणे यांन ...
जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास मॉथ" शिराळा तालुक्यातील जलसंपदा वसाहत कोकरूड येथे सापडले.येथील उपविभाग क्रमांक एक कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग काही काळ विसावले होते. ...
जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. ...