लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

७० वर्षांनी देशात चित्ते गुरगुरणार; शनिवारी राष्ट्रीय उद्यानात होणार दाखल - Marathi News | 8 cheetahs to arrive this week: Chartered flight with vets, chopper ride after 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७० वर्षांनी देशात चित्ते गुरगुरणार; शनिवारी राष्ट्रीय उद्यानात होणार दाखल

१९४८ मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते. ...

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

Gondia | हल्बीटोला तेढा शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल - Marathi News | Gondia | A bear fell into a well in the outskirts of Halbitola Tedha Farm | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia | हल्बीटोला तेढा शेत शिवारातील विहिरीत पडली अस्वल

विहिरीत पडलेल्या अस्वलला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. ...

वन्यप्राणी हल्ल्यातील प्राणहानीसाठी आता २० लाख रुपये भरपाई - Marathi News | 20 lakhs compensation now for loss of life in wild animal attacks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यप्राणी हल्ल्यातील प्राणहानीसाठी आता २० लाख रुपये भरपाई

Nagpur News वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल. ...

आढळला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ अल्बिनो कुकरी साप  - Marathi News | A rare white albino kukri snake found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आढळला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ अल्बिनो कुकरी साप 

Nagpur News वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांनी पांढऱ्या रंगाचा अल्बिनो कुकरी हा दुर्मिळ साप पकडून त्याला अधिवासात सोडल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास उज्ज्वलनगरात घडली आहे. ...

५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले - Marathi News | A deer that fell into a 50 feet deep well was pulled out safely | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुप बाहेर काढले

अकोला तालुक्यातील बाखराबाद शेतशिवारातील एका ५० फुट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढून वनविभाग व ग्रामस्थांनी त्याला जीवनदान दिल्याची घटना मंगळवारी घडली. ...

अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त - Marathi News | a chital entered the house and sat near the sofa, forest department rescued and released in natural habitat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् घरात शिरून सोफ्याजवळ ऐटीत बसले चितळ; वनविभागाने केले निसर्गमुक्त

चितळ घरात शिरल्याची वार्ता पसरताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. ...

आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | Eight arrested for selling wildlife parts in Ashadi Wari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आषाढी वारीत वन्यप्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक

Crime News : या आठही आरोपींना दोन दिवसांची नव कोठडी सुणावण्यात आली आहे. ...