मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डो ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही ...
वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांची कातडी, काळवीट, हरणांची शिंगे, प्राण्यांची नखे आणि दात यांच्यासह त्यापासून तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतींचा अहवाल तयार करण्याचे काम वनविभागाच्या यंत्रणेकडून सुरू झाले आहे. ...
शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे ...
भारतीय उपखंडाचे प्रतीक काळवीट ओळखले जाते. या राखीव संवर्धन क्षेत्रात निर्धास्तपणे काळविटांचा अधिवास पहावयास मिळत आहे. हे वनसंवर्धन क्षेत्र शिर्डी, औरंगाबाद शहरांपासूनदेखील जवळ आहे. ...
मालवण तालुक्यातील वेरली गावातील विहिरीत पडलेल्या रानटी डुकरांची हत्या करणाºया समाजकंटकाना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वाईल्ड लाइफ इमर्जन्सी सर्व्हिस या संघटनेच्यावतीने जिल्हा उपवनसंरक्षक तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण् ...