१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला पशू जो नामशेष झाला तो आहे चित्ता. तो आता आफ्रिकेतच सापडतो व आशियाई चित्त्याचे काही प्रमाणात स्वरूप इराणमध्ये अस्तित्वात आहे. ...
खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने ...
वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जा ...
चिमूर वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावरी बिडकर येथे गावापासून १ कि मी अंतरावर शेतातील बोरीच्या झाडावर दोन अस्वल बोर खाण्यासाठी चढण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन झाडाला लागून असलेल्या विहीरीत पडली. ...