विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:50 PM2020-01-16T12:50:43+5:302020-01-16T12:51:05+5:30

महागाव तालुक्यातील कोठारी शिवारात शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Two bear dies in falls; Events in Yavatmal district | विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील कोठारी शिवारात शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी वनविभागाची चमू दाखल झाली असून ही दोन अस्वले तेथे कशी आली हा तपास घेण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या दोन अस्वलांना जीवनदान देण्यात आले होते हे येथे विशेष उल्लेखनीय.

Web Title: Two bear dies in falls; Events in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.