लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक - Marathi News | Woman selling vegetables feeding a peacock twitter loved it see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक

नेहमी गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यांवरही मोरांचा वावर लॉकडाऊनच्या काळात दिसून आला. ...

होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष ! - Marathi News | yes its true! Poison hidden in the beauty of butterflies! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष !

काही प्रजातीची फुलपाखरे ही विषारी असतात. ती कुणाला चावत नाही व त्यांच्यामुळे माणूसही दगावत नाही. ...

१० सेकंदात झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का? - Marathi News | Picture of camouflage than this susanta nanda share pic on twitter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१० सेकंदात झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला या फोटोतील बिबट्या दिसून येईल. ...

'या' व्हिडीओमध्ये हत्तींची संख्या नक्की आहे तरी किती? १५ सेकंदात सांगा, बघा जमतंय का..... - Marathi News | Can you count how many elephant in this video twitter user confused | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' व्हिडीओमध्ये हत्तींची संख्या नक्की आहे तरी किती? १५ सेकंदात सांगा, बघा जमतंय का.....

हत्तींची संख्या नेमकी किती आहे. याचा विचार सोशल मीडिया युजर्स करत आहेत.  कारण पहिल्यांदा पाहिल्यानंतर फक्त ४ हत्ती दिसून येत आहेत. ...

दारणाकाठ : चांदगिरी शिवारात बिबट्याचा बछडा जेरबंद - Marathi News | Daranakath: Leopard calf confiscated in Chandgiri Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : चांदगिरी शिवारात बिबट्याचा बछडा जेरबंद

या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...

दारणाकाठ : देवळाली कॅम्प लष्करी निवासस्थान भागात बिबट्या जेरबंद - Marathi News | Darana river bed: Leopards seized in Deolali camp military residence area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणाकाठ : देवळाली कॅम्प लष्करी निवासस्थान भागात बिबट्या जेरबंद

जाखोरीमध्ये जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वगळता अन्य तीन्ही मादी बिबटे आहेत; मात्र देवळाली कॅम्पमध्ये जेरबंद क रण्यात आलेला बिबट्या हा नर. ...

नाद करा पण आमचा कुठं?; सिंहिणीच्या गर्जनेनं सिंहाची झाली 'अशी' अवस्था - Marathi News | Video whoever has the power the voice is ours the lion became pregnant due to the fear of the lioness | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नाद करा पण आमचा कुठं?; सिंहिणीच्या गर्जनेनं सिंहाची झाली 'अशी' अवस्था

आज आम्ही तुम्हाला असा व्हिडीओ दाखवणार आहोत. ज्या व्हिडीओमध्ये  वाघ हा घाबरलेल्या अवस्थेत तुम्ही पाहू शकता. ...

व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर - Marathi News | Millions spent on tiger breeding, but butterflies on the wind | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याघ्रसंवर्धनावर कोटींचा खर्च, फुलपाखरे मात्र वाऱ्यावर

एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही. ...