Pench Sanctuary Nagpur News गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने याठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे. ...
wildlife, forest department, kolhapurnews गेली आठ वर्षे आजरा तालुक्यात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती पहाटे पाच वाजता आजरा शहरात दाखल झाला. शहरातील नबापूर गल्लीतून टस्करांने फेरफटका मारला. ...
सातेगाव येथील रहिवासी अशोक बोरोडे यांनी रामापूर शिवारातील शेतात दीड एकर क्षेत्रात पºहाटी लावली. योग्य निगा राखल्याने झाडेही साडेपाच-सहा फुटांपर्यंत वाढली आहेत. प्रत्येक झाडाला ५० ते ७० बोंडे लदबदली असल्याने किमान १५ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. त ...
वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण हो ...
नक्कीच, गुजरात सीमेला लागून असलेल्या पश्चिम भागातील हरसूल, पेठ या दोन रेंजच्या सीमा गुजरातच्या सीमेला लागून आहे. या रेंज अतीसंवेदनशील असल्या तरीदेखील या भागात वनरक्षकांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. ...
Wildlife Nagpur News वन्यजीवांना खरा धोका माणसांपासूनच आहे. एके काळी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती. आता यातील अनेक टोळ्या संपविण्यात यश आले असले तरी संघटित गुन्हेगारी केव्हा डोके वर काढेल, याचा नेम नाही. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. ...