पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
Whatsapp, Latest Marathi News
WhatsApp : एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे. ...
सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत WhatsAppअनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...
तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं. ...
व्हॉट्स अॅप सध्या एका नव्या फिचरवर काम करत आहे.या फिचरमध्ये एखाद्या वापरकर्त्यांने आधीच पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहे. ...
WhatsApp : ग्रुप मेंबर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे. ...
गेल्या आठवड्यात Whatsapp ने एक सुरक्षाविषयक सल्ला जारी करून एका हॅकिंग व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशारा आपल्या वापरकर्त्यांना दिला होता. ...
whatsapp banking services : या डिजिटल बँकिंगद्वारे, ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती, बॅलन्स इंक्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या बिगर-वित्तीय बँकिंग सेवांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ...
एक ना धड भाराभर अॅप झाल्याने कोणत्या अॅपमध्ये काय ठेवायचे, त्यांची नावे आदी लक्षात ठेवणे खूप कठीण बनत चालले आहे. शिवाय आयत्यावेळी ते सापडेलच असे नाही. यातून सुटका कशी करायची... ...