लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनो सावधान! 'हे' फिचर ठरू शकतं धोक्याचं; एका चुकीमुळे बँक खातं होईल रिकामं - Marathi News | WhatsApp users beware! 'This' feature can be dangerous; one mistake can empty your bank account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनो सावधान! 'हे' फिचर ठरू शकतं धोक्याचं; एका चुकीमुळे बँक खातं होईल रिकामं

व्हॉट्सॲपवरील एका साध्या वाटणाऱ्या सुविधेचा गैरवापर करून तुमचे बँक खाते क्षणार्धात रिकामे केले जाऊ शकते आणि तुम्हाला याची भनकही लागणार नाही. ...

आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...! - Marathi News | What exactly will change from today? LPG, CNG cheaper? Big changes in PF rules! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!

केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल ‘लॉटरी’; पीएफ कधीही काढता येणार; कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे; क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार; शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार ...

WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला - Marathi News | WhatsApp: WhatsApp is being hacked in a new way, government advises to be careful | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला

Whatsapp Hacked: व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करत असून, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असल्याचे म्हटले आहे. ...

‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट! - Marathi News | Have you also received a message saying 'Look at this photo'? The new crisis of WhatsApp 'hijack'! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!

एका क्लिकवर हॅकर्सचा तुमच्या अकाउंटवर ताबा; केंद्र सरकारचा ‘घोस्टपेयरिंग’बद्दल धोक्याचा इशारा; मेसेज, फोटो आणि व्हिडीओवर हॅकर्सची छुपी नजर  ...

WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग - Marathi News | do you talk on whatsapp calls your location could be tracked if you dont turn on this setting | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग

WhatsApp कॉलच्या माध्यमातून तुमचं लोकेशन ट्रॅक केलं जाऊ शकतं. ...

एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट - Marathi News | WhatsApp new features announced missed call messages new stickers on status questions on channels | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट

जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. ...

व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच - Marathi News | A mistake on WhatsApp can land you in jail! Think at least ten times before doing 'this' thing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट दाखवू शकते तुरुंगाचा रस्ता! काय आहे? जाणून घ्या... 

WhatsApp वापरताना अनेक लोक विचार न करता करतात या चुका; कायद्यानुसार हा मोठा गुन्हा आहे. ...

अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला - Marathi News | how to record whatsapp call step by step guide | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला

बरेच लोक आता त्यांच्या दैनंदिन जीवनात WhatsApp कॉल वापरत आहेत. मात्र याचदरम्यान एखाद्याचे कॉल रेकॉर्ड करायचे असल्यास काय करावं असा प्रश्न त्यांना पडतो. ...