IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या पर्वासाठी २३ डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. त्यासाठी सर्व फ्रँचायझींनी त्यांची रिटेन केलेल्या व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. चालू विश्वचषकात लहान संघानी आपली प्रतिभा दाखवन जगाचे लक्ष वेधले आहे. अलीकडेच पार पडलेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव करून सर्वांना धक्का दिला होता. अशा घटना ...
विश्वचषकाच्या राउंड फेरीत झालेल्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे २ वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...
T20 World Cup 2022 Super 12s qualification scenario: पहिल्याच सामन्यात लिंबू टिंबू नामिबियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने जबरदस्त पुनरागमन केले. ...