लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

कर्तव्यादरम्यान झाला वाद; बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या १३ गोळ्या, रुग्णालयात मृत्यू - Marathi News | West Bengal Dispute during duty BSF jawan shot his colleague 13 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्तव्यादरम्यान झाला वाद; बीएसएफ जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या १३ गोळ्या, रुग्णालयात मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यादरम्यान बीएसएफ जवानाने त्याच्या सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. ...

मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल - Marathi News | Murshidabad violence; Chargesheet filed against 13 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

Murshidabad violence; पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जाफराबाद येथील हिंसाचार दरम्यान पिता व मुलाच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी १३ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ...

शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी - Marathi News | Sharmishtha Panoli granted bail, Calcutta High Court imposed these conditions while granting bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी

Sharmishtha Panoli News: प्रक्षोभक विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती राजा बसू यांनी शर्मिष्ठा हिला जामीन दिला आहे. ...

"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज - Marathi News | Kolkata court sends law student Sharmistha Panoli to 14 days judicial custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याचा धार्मिक भावना दुखावणे नाही"; कोर्टाने फेटाळला शर्मिष्ठा पनोलीचा जामीन अर्ज

ऑपरेशन सिंदूरनंतर एका विशिष्ट धर्मावर टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या शर्मिष्ठा पनोलीचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. ...

"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज - Marathi News | "We will overthrow the Mamata Banerjee government forever in 2026..."; Amit Shah gave a challenge in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज

ममता बॅनर्जी यांनी बंगालसाठी काय केले? जर बंगालमध्ये विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणावे लागेल असं शाह यांनी म्हटलं. ...

सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त - Marathi News | Where does this anger go when anything is said about Sanatan Dharma? Pawan Kalyan angry over Sharmistha Panoli's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''...तेव्हा हा राग कुठे जातो?'', शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण यांचा संतप्त सवाल

Pawan Kalyan News: ईशनिंदेवर  नक्कीच टीका केली पाहिजे. मात्र धर्मनिरपेक्षतेचा ढालीसारखा वापर केला जाता कामा नये, असेही पवन कल्याण यांनी सांगितले. ...

विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र - Marathi News | Government's strategy for the upcoming assembly elections; Prime Minister Modi gave victory mantra in NDA meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...

IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप - Marathi News | ipl 2025 final venue change from kolkata west bengal sports minister bcci politics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप

IPL 2025 Final Venue Controversy: ऑपरेशन सिंदूरनंतर बदललेल्या IPL वेळापत्रकामुळे बंगाल क्रिकेट संघटना आणि सरकार संतापले ...