West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
गेल्या महिन्याच्या संख्येचा विचार करता ही संख्या पाच पट अधिक आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी येथे टेस्ट केलेल्या 20 जणांपैकी केवळ एकचाच रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येत होता. (Corona Virus West Bengal) ...
केवळ कोरोना सुरक्षेसंदर्भात परिपत्र जारी करने आणि बैठका घेणे पुरेसे नाही, असे मुख्य न्यायाधीश टी बी एन राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले होते. ...
PM Modi Cancel Bengal Visit : मोदी 23 एप्रिलला बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या. ...
ममता म्हणाल्या, ‘‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’’ (West Bengal election 2021) ...