शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिण्याचे फायदे, वजन होईल कमी अन् पचनही होईल मजबूत!

सखी : हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर... 

सखी : आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात कमी होईल वजन, 'या' ३ गोष्टींचा आहारात करा समावेश!

आरोग्य : लिंबाच्या सालीने दूर होईल पोटावर वाढलेली चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

सखी : मुळा खाल्ल्यानंतर अपचन, गॅसेस होतात? ३ गोष्टी लक्षात ठेवा, मुळ्याचा अजिबात त्रास होणार नाही

सखी : आरोग्य सांभाळा! 'या' खाद्यपदार्थांमध्ये असते भरपूर साखर; शरीरासाठी घातक, वाढू शकतं वजन

सखी : ओटीपोट सुटलं, मागचा भागही वाढला? ‘हा’ चिमूटभर मसाला पाण्यात मिसळून प्या, स्लिम-फिट दिसाल

सखी : वजन वाढेल म्हणून काजू खायला घाबरता? 'या' पद्धतीने काजू खा, आरोग्याला होतील भरपूर फायदे 

सखी : Healthy Diet: वारंवार डाएट मोडतं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स आणि राहा कायम फिट!

सखी : हिवाळ्यात तूप खाल्लं म्हणून खरंच वजन वाढत का ? बघा एक्स्पर्ट सांगतात यामागचं खरं कारण...