अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याच्या विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. अशातच हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेकजण फिटनेस फ्रिक झालेले दिसतात. सध्या सर्वांना सतावणारी कॉमन समस्या म्हणजे, सतत वाढणारं वजन किंवा लठ्ठपणा. ...
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण सतत प्रयत्नशील असतात. पण हे वाढलेलं वजन कमी करणं फारसं सोपं काम नसतं. त्यामुळे मुली एखाद्या खास फंक्शनसाठी डाएटिंग आण एक्सट्रा वर्कआउट करणं सुरू करतात. ...
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पदार्थांमध्ये कुकिंग ऑइलचा वापर करणं टाळतात. परंतु कितीही काही केलं तरी ही गोष्ट खरी आहे की, तेलाशिवाय पदार्थांना अजिबातच चव नसते. ...