अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
वजन कंट्रोल करण्यासाठी लोक फक्त जिममध्येच जात नाहीत, तर अनेक घरगुती उपायही ट्राय करतात. कारण यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही आणि हे परिणामकारकही ठरतात. ...
वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बीझी शेड्यूलमध्ये वजन कमी करणं अत्यंत अवघड आहे. ...
आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. ...