लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय! - Marathi News | This easiest and beneficial habit can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय!

वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाढलेल्या वजनामुळे हैराण प्रत्येक व्यक्ती शोधत आहे. कुणी एक्सरसाइज करतं, कुणी डाएट करतं, तर कुणी वेगळी एखादी थेरपी करतात. वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. ...

झटपट वजन कमी करायचंय?; ट्राय करा कोथिंबीर, लिंबू, आलं आणि काकडीचं 'हे' ड्रिंक! - Marathi News | Weight loss diet in marathi coriander lemon cucumber and ginger weight loss diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करायचंय?; ट्राय करा कोथिंबीर, लिंबू, आलं आणि काकडीचं 'हे' ड्रिंक!

अनियमित जीवनशैली आणि आहार यांमुळे तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्यांचा सामना करत आहात का? मग आता टेन्शन सोडा, आम्ही तुम्हाला एक खास आणि सोपा उपाय सांगणार आहोत. ...

'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल - Marathi News | How to eat oats for weight loss and other health benefits know here | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल

ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. ...

पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट - Marathi News | Monsoon Special workout tips follow these workout tips in rainy season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात घरच्या घरी करा असं वर्कआऊट अन् राहा फिट

सध्याच्या धकाधकीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये स्वतःला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेकजण व्यायामाचा आधार घेतात. त्यासाठी आपल्या बीझी लाइफस्टाइलमधून वेळ काढून जिमला जाणं, जॉगिंग करणं यांसारख्या गोष्टी अनेकजण करत असतात. ...

रिकाम्यापोटी एक्सरसाइज करताय?; जाणून घ्या फायदे आणि तोटे! - Marathi News | Merits and demerits of empty stomach workouts | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :रिकाम्यापोटी एक्सरसाइज करताय?; जाणून घ्या फायदे आणि तोटे!

वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? - Marathi News | Why we don't loose much weight even after workout? Know the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्कआउट करूनही वजन कमी होत नाहीय? तुम्ही सुद्धा ही चूक करताय का?

वाढलेल्या कामाच्या वेळा, कामाचा वाढता ताण, धावपळ, खाण्या-पिण्याच्या लागलेल्या चुकीच्या सवयी यामुळे फिट राहणं अनेकांसाठी आव्हानात्मक झालं आहे. ...

वाढत्या वजनाने आहात हैराण तर जिरं ठरेल फायदेशीर, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Cumin or Jeera powder helps in weight loss know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वजनाने आहात हैराण तर जिरं ठरेल फायदेशीर, जाणून घ्या कसा कराल वापर!

जिरं केवळ पदार्थांची टेस्ट वाढवतं असं नाही तर आरोग्यासाठीही अनेकदृष्टीने फायदेशीर असतं. जिऱ्याचा वापर सर्दी-खोकला यावरही औषधी म्हणून केला जातो. ...

ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी - Marathi News | Avocado diet for overweight people, Know how it helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ओव्हरवेट लोकांचं आयुष्य बदलू शकते अ‍ॅव्होकॅडो डाएट, पटापट करा वजन कमी

जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी. ...