अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
जेवण तयार करण्याच्या किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जेवण तयार करण्याची हेल्दी टेक्निक माहीत असायला हवी. ...
दररोज व्यायाम केल्याने वजन कमी करण्यास मदत होते, असा आपल्या सर्वांचाच समज असतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? व्यायामही वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. ...
नाश्ता आणि वेट लॉस वर्कआउट यांचा एकमेकांशी संबंध असतो. ही बाब समजून घेण्यासाठी आपण आधी हे जाणून घेतलं पाहिजे की, नाश्त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आणि नुकसान आहेत. ...