लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
नाश्त्यात 'या' खास गोष्टींचा करा समावेश, वजन करा कमी आणि ठेवा नियंत्रित! - Marathi News | Breakfast includes 'these' specials, reduce weight and keep you controlled! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाश्त्यात 'या' खास गोष्टींचा करा समावेश, वजन करा कमी आणि ठेवा नियंत्रित!

महिलांना नेहमीच वेट मॅनेजमेंटची चिंता सतावत असते. म्हणजेच वजन नियंत्रणात ठेवणे. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. ...

झटपट वजन कमी करण्यासाठी मध आणि सफरचंद खा; मग कमाल पाहा - Marathi News | Apple and honey helps in weight loss know how to use it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करण्यासाठी मध आणि सफरचंद खा; मग कमाल पाहा

फिट अन् हेल्दी राहणं फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या दिसभर एनर्जेटिक राहण्यासाठीही मदत करतं. अनेकदा वेळेची कमतरता किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक लोक वजन कमी करू शकत नाहीत. ...

झोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध - Marathi News | Sleep leads to weight loss, know how you control your weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध

रात्री चांगली झोप घेणे हे केवळ आरोग्यासाठीच चांगलं असतं असं नाही तर याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. ...

'हे' 2 होममेड सलाड झटपट वजन करतील कमी; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Salad to lose weight in marathi eat these healthy salad to loose weight | Latest food News at Lokmat.com

फूड :'हे' 2 होममेड सलाड झटपट वजन करतील कमी; जाणून घ्या रेसिपी

प्रत्येकाचीच इच्छा असते की, आपली बॉडि आणि फिगर परफेक्ट असावी. हेल्दी, आकर्षक आणि फिट दिसण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठी अनेक उपाय केले जातात. ...

वाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल! - Marathi News | 6 Easy and useful tips to loose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढलेल्या वजनाची आता चिंता सोडा, 'या' सोप्या ६ टिप्स करतील कमाल!

काही लोकांची लाइफस्टाईल इतकी व्यक्त असते की, त्यांना वर्कआउट करण्यासाठी जराही वेळ मिळत नाही. ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल - Marathi News | This special oils is helpful in reducing belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'या' तेलाचं करा सेवन, मग बघा कमाल

सडपातळ मुलींच्याही पोटाच्या भागात अनेकदा चरबी जमा होते. याला बेली फॅट म्हणतात. हे चरबीमुळे वाढलेलं पोट दिसायला फारच वाईट वाटतं. ...

वजन कमी करायचंय? कोको पावडरची अशी होऊ शकते मदत! - Marathi News | Cocoa powder is helpful in weight loss, know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय? कोको पावडरची अशी होऊ शकते मदत!

वजन वाढण्याची समस्या ही प्रत्येकाचं टेन्शन वाढवणारी समस्या आहे. कारण वजन कमी करणं फारच कठीण काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. ...

'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर! - Marathi News | These Essential oils are effective for weight loss and stress buster | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' तेलांमध्ये दडलं आहे वजन कमी करण्याचं गुपित, तुमचा तणावही होईल दूर!

पौष्टिक आहार आणि एक्सरसाइज करून शरीरातील अतिरिक्त फॅट म्हणजे चरबी कमी करणं हा एकमेव उपाय नाही. ...