लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
Obesity Day : कमी करण्याच्या टेन्शनमध्येच वाढत आहे वजन, जाणून घ्या वजन घटवण्याच्या खास टिप्स! - Marathi News | Obesity Day: Instead of taking tension take these measures | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Obesity Day : कमी करण्याच्या टेन्शनमध्येच वाढत आहे वजन, जाणून घ्या वजन घटवण्याच्या खास टिप्स!

WHO च्या एका आकडेवारीनुसार, भारतात लठ्ठपणाच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. बालपणापासून होणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. ...

एक दिवस ओव्हरइटिंग करून वजन वाढतं का? - Marathi News | How much weight can you gain after a day of overeating? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एक दिवस ओव्हरइटिंग करून वजन वाढतं का?

वजन कमी करण्यासाठी लोक हेल्दी डाएट प्लॅन फॉलो करतात. पण त्या पदार्थांना चव नसते. मग लोक काही दिवसांनी हे पदार्थ खाऊन कंटाळतात आणि पुन्हा आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ लागतात. ...

वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार - Marathi News | Veg soup and recipe for weight loss | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी 'हे' सूपचे प्रकार फायदेशीर; असे करा तयार

आपल्यापैकी बरेचजण हेल्थ आणि फिटनेसबाबत कॉन्शिअस असतात. फिट राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तासन्तास जिममध्ये घाम गाळण्यात येतो. ...

वजन कमी करायचं असेल तर 'ही' गोष्ट ठेवा ध्यानात, अन्यथा सर्व प्रयत्न जातील वाया! - Marathi News | Mistakes to avoid for healthy weight loss and healthy body | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर 'ही' गोष्ट ठेवा ध्यानात, अन्यथा सर्व प्रयत्न जातील वाया!

वजन कमी करणं काही लोकांसाठी फारच कठीण होऊन बसतं. योग्य आहार आणि एक्सरसाइज करूनही अनेकदा लोकांचं वजन कमी होताना दिसत नाही. ...

पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे फ्रक्टोज, जाणून घ्या काय आहे फ्रक्टोज? - Marathi News | High fructose diet may disturb liver function and lead to increase belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे फ्रक्टोज, जाणून घ्या काय आहे फ्रक्टोज?

बदलती लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एकजागी बसून काम करणे आणि एक्सरसाइज न करणे अशी वेगवेगळी प्रमुख कारणे सांगितली जातात. ...

वजन कमी करण्यासाठी अशी तयार करा पालकची भाजी; होतील फायदेच फायदे - Marathi News | How to make spinach vegetable for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी अशी तयार करा पालकची भाजी; होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्यासाठी अनेक डाएट प्लान करून कंटाळला असाल तर तुम्ही एकाद तरी पालक डाएट ड्राय करून पाहा. पालकची भाजी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु वजन कमी करण्यासाठी पालक डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. ...

शेंगदाण्यांच्या मदतीने कमी होतं वजन? कसं ते जाणून घ्या.... - Marathi News | How do you reduce weight with the help of peanuts? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेंगदाण्यांच्या मदतीने कमी होतं वजन? कसं ते जाणून घ्या....

शेंगदाण्यांचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून हिवाळ्यात तर शेंगदाणे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. ...

लवकर वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत कोणती? - Marathi News | This Method of running quickly reduces weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लवकर वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत कोणती?

लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी लोक काय-काय करतात हे सर्वांनाच माहीत आहे. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे रनिंग. ...