अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोक आपापल्या घरी बसून होते. जिमचा आणि व्यायामाचा फारसा संबंध लॉकडाऊनच्या काळात आला नाही. त्यामुळे आता जीम सुरू होणार ही बातमी ऐकून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates जगभरातील आकड्यांचा अभ्यास केलल्यास निदर्शनास येतं की कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येत लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ...
तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे. कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...