अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
वजन कमी करण्यासाठी एक ना अनेक गोष्टी केल्या जातात. त्यातही आपल्याला सगळे झटपट हवे असते. कोणता व्यायामप्रकार केल्याने वजन लवकर नियंत्रणात येऊ शकते हे जाणून घेऊया... ...
Weight loss tips How to loss weight faster : तुम्ही जड वर्कआउट करण्याऐवजी पायऱ्या वापरा. पायऱ्या वापरून तुम्ही अनेक प्रकारे वजन कमी करू शकता. हे कार्डिओ व्यायामासारखे आहे. ...
How to lose belly fat : मुळात आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर पडतो. ...
kangana ranaut : चित्रपटाच्या शूटिंगनंतर, जेव्हा अभिनेत्रीने तिचे वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या शरीरावर अनेक स्ट्रेच मार्क्स आले. ...