शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

हेल्थ : जास्त ताण घेतल्यानंही वाढू शकतो कमरेचा आकार? जाणून घ्या जीमला न जाता कशी कमी करायची पोटाची चरबी

हेल्थ : आयुष्य वाढवण्यासाठी रोज घरीच केवळ १५ मिनिटे करा 'हे' काम, मृत्यूचा १४ टक्के धोका होईल दूर....

जरा हटके : वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल

हेल्थ : सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा

हेल्थ : १०० किलोच्या महिलेने काही महिन्यातच कमी केलं तब्बल ४५ किलो वजन, वाचा तिने काय केलं....

हेल्थ : तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

हेल्थ : वजन कमी करण्यासाठी रोज नेमकं किती चालावं? जाणून घ्या कॅलरी बर्न करण्याचा खास फंडा....

हेल्थ : तुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही

हेल्थ : कमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स

हेल्थ : वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी