अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
डाळीचं पाणी पिणं हा लहान मुलांचा आहार असला तरी मोठ्यांनी आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि आरोग्यदायी पध्दतीने वजन घटवण्यासाठी मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याला महत्त्व आहे. ...
Food and recipe: हिवाळा सुरू झाला की बाजारात लालबुंद गाजरं (carrot pickle) दिसू लागतात.. गाजराचा हलवा, गाजराचं लोणचं हे हिवाळ्याचे काही अस्सल पदार्थ.. गाजराचं लोणचं करायचं असेल, तर बघा ही एक चवदार रेसिपी... ...
हिवाळ्यात आरोग्य कमवायचं तर वजनच वाढतं. वजन कसं वाढलं तेही कळत नाही.खरंतर हिवाळा हेच वजन वाढीचं मुख्य कारण आहे. खास हिवाळ्याशी संबंधित गोष्टींमुळे हिवाळ्यात वजन वाढतं. वजन वाढवणारी ही कोणती कारणं? ...
Benefits of eating lady finger: भेंडीला अगदीच अळणी, मिळमिळीत समजण्याची चूक करू नका.. हिवाळ्यात (winter food) भरपूर भेंडी खा... कारण तिचे फायदेच बघा किती जबरदस्त आहेत... ...