अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
तीळ आणि तिळाचे पदार्थ फक्त संक्रातीपुरतेच मर्यादित नसतात. रोजच्या आहारात मर्यादित प्रमाणात तिळ खाणं महत्त्वाचं मानलं जातं. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर थंडीच्या दिवसात रोज 2 छोटे तिळाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात. ...
Fitness tips: वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.. पण त्यासाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे, त्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात.. म्हणूनच तर वाढतं मग वजन... ...
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरचे उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. शिवाय एका गोष्टीचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर होतो. अशा अनेक फायदेशीर घरगुती गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर ही बाहेर विकत मिळत असली तरी त्यात भेसळीची शक्यता ...
मोहरीची भाजी अर्थात सरसोचा साग बाहेर ढाब्यावर कायम उपलब्ध असली तरी घरच्या घरी मोहरीची चविष्ट भाजी करुन आरोग्याचा फायदा करुन घेण्याचे हेच दिवस असल्याचं तज्ज्ञ सांगतात. घरच्याघरी मोहरीची भाजी करुन खाण्याचे काय आहेत फायदे? ...
Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं? ...
वजन कमी करायचं म्हणजे इतर सर्व सोडून जास्त फळंच खायला हवीत असं अनेकांना वाटतं तर वजन कमी करताना आधी फळं खाणं बंद करायला हवीत असंही काहींना वाटतं. पण तज्ज्ञ म्हणतात फळांच्या बाबतीत ही द्विधा मनस्थिती बाळगली तर फळं जास्त खाऊन जसं नुकसान होतं, तसं फळं ...
Healthy food for skin: त्वचेसाठी सुपर हेल्दी फूड शोधत असाल तर तुम्ही डाळिंब खाल्लंच पाहिजे... अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय ते डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? ...