शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : कोबी-फ्लॉवर-सफरचंद खाऊन वजन कमी होते का? आहारात नियमित 6 गोष्टी, करा हेल्दी वेटलॉस

सखी : Weight Loss Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी होता होत नाही पोटावरची चरबी; झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी या घ्या टिप्स

सखी : मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याचे 7 फायदे! वेटलॉस- डाएटच्या प्रवासात उत्तम सोबत

सखी : रोज सकाळी करा फक्त ४ गोष्टी, वजन तर कमी होईलच तब्येतही फिट! मॉर्निंग रुटीन झिंदाबाद

सखी : मस्त थंडीत गाजराचं चटकमटक लोणचं अजून नाही केलं? जेवणाची वाढवा लज्जत, करा चवदार रेसिपी

सखी : हिवाळ्यात फिटनेस कमवा, वजन नको! 5 कारणे वाढवतात वजन, ते टाळता येईल का?

सखी : पोळ्या करताना गव्हाचं पीठ चाळून घेता? तुम्ही पोषण फेकून देतात, वाचा 5 तोटे

सखी : दमा, खोकला, सांधेदुखीचा त्रास? मग भेंडी खा..बघा भेंडीचे ५ फायदे

सखी : Weight Lose Tips : नाश्त्याला 'या' ६ चुका केल्यानं भरभर वाढतं वजन; मेंटेन राहण्यासाठी वेळीच जाणून घ्या

सखी : सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल