शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : पोट सुटलं- खाल्लेलंही पचत नाही? रात्री आल्याचा चहा पिऊन पाहा; काही दिवसात पोट सपाट

आरोग्य : भात खाल्ल्याने वजन वाढतं का?, पोट सुटतं का?; एक्स्पर्टच्या उत्तराने दूर होतील सगळ्या शंका

आरोग्य : पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत!

सखी : व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

सखी : भाजलेले की शिजवलेले? कोणते चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात-समजून घ्या

सखी : वजन कमी करण्यासाठी दही की ताक काय आहे बेस्ट ? आहारतज्ज्ञ देतात महत्वाचा सल्ला...

सखी : थुलथुलीत पोटामुळे एक पॅन्ट धड होत नाही? रोज खा ५ गोष्टी, पोट होईल कमी

सखी : तांदळाचं पाणी प्या, वाढलेलं वजन झरझर उतरेल! बघा कसं तयार करायचं आणि कधी प्यायचं..

सखी : बघा दूध घालून केलेला चहा पिण्याचे ५ जबरदस्त फायदे- चहा आवडतो तर बिंधास्त प्या, पण .... 

सखी : वयानुसार किती व्यायाम करावा? WHO सांगते; रोज 'या' प्रकारचा व्यायाम केल्याने पन्नाशीतही फिट राहाल