अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Do Not Put These 5 Things In The Blender : एवाकॅडो, एप्रोकोट यांसारख्या मोठ्या बिया असलेल्या गोष्टी ब्लेंडमध्ये घालू नका. असं केल्याने फळांच्या बिया ब्लेडमध्ये अडकतात. ...
How To Lose Weight Without Doing Exercise: वजन कमी करायचं पण व्यायामाला वेळच नाही? असं तुमचंही होत असेल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) यांनी महिलांसाठी सांगितलेल्या या खास टिप्स पाहा... (best diet chart for weight loss) ...
Important Myths And Facts Related To Curd As Per Ayurveda: दही खाण्याविषयी अनेकांच्या मनात बरेच समज- गैरसमज असतात. ते दूर करण्याचा प्रयत्न आयुर्वेदतज्ज्ञांनी केला आहे. (who should avoid eating curd) ...