Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल

खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल

Weight With Less Oil and Protein Intake Diet : आहार, जीवनशैलीत बदल करून, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:07 PM2024-05-22T13:07:22+5:302024-05-22T15:00:07+5:30

Weight With Less Oil and Protein Intake Diet : आहार, जीवनशैलीत बदल करून, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

According To Reports This Is How You Cal Lose Weight With Less Oil and Protein Intake Diet | खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल

खाणं कमीच तरी पोट सुटलं? रोजचा स्वंयपाक 'या' प्रकारच्या भांड्यात करा -वजनवाढीचा धोकाच टळेल

वेळेबरोबरच खाणंपिणं आणि जीवनशैलीतही बदल दिसून येतो. (Health Tips)  ज्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. खासकरून लोक वाढत्या वजनाबाबत जास्तच त्रस्त असतात. अशा स्थितीत राष्ट्रीय पोषण संस्थानांनी  भारतीयांच्या डाएट्री गाईडलाईन्सनुसार काही बदल केले आहेत. (Weight With Less Oil and Protein Intake Diet) आहार, जीवनशैलीत बदल करून, खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. आयसीएमआर, नॅशल इंस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशननुसार काही प्रॅक्टिकल बदल करून तुम्ही आहार चांगला घेऊ शकता. (According To Reports This Is How You  Cal Lose Weight With Less Oil and Protein Intake Diet)

गाईडलाईन्सनुसार भारतीयांनी आपला शुगर इंटेक जवळपास  २० ते २५ ग्राम ठेवायला हवं.  म्हणजेच १ चमचा साखरेच्या जवळपास. शुगर नॅच्युरल कार्बोहायड्रेट्समधून येते. याचे सेवन कमीत कमी प्रमाणात करायला हवे. याव्यतिरिक्त प्रोटीन सप्लिमेंट्स आणि तेलांचे सेवन योग्य प्रमाणात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेलाच्या सेवनाबाबत गाईडलाईन्स सुचवण्यात आल्या आहेत.

१ महिना जेवणात डाळ खाल्लीच नाही तर काय होईल? रोज डाळ खाल्ल्याने काय फरक पडतो पाहा

स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत?

कुकींग ऑईलचा वापर करण्याऐवजी तुम्ही फॅट एसिड्सयुक्त सुका मेवा, बीया आणि सिफूड्सना आपल्या आहाराचा एक भाग बनवू शकता. या गाईडलाईन्सनुसार एअर फ्रायर किंवा ग्रेनाईड कोटींगयुक्त कुकवेअरचा वापर करा. तर बॅलेंस्ड डाएटवर जास्त लक्ष द्या जेणेकरून लठ्ठपणा कमी होईल.

प्रोटीन पावडरचे अध्याधिक सेवन करणं टाळायला हवं. प्रोटीन पावडरमध्ये एडेड शुगर आणि नॉन कॅलोरीक स्विटनर्स असतात याशिवाय आर्टिफिशियल फ्लेवरर्सही असतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएटचा शरीरावर चांगला परिणाम दिसून  येतो.  एक्सपर्ट्सच्यामते एडेड शुगर, फॅट्स, सॉल्टचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा.

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं ‘असा’ करा 'पॉवर वॉक'; कमी होईल पाेट

याशिवाय डाएटमध्ये फळं, भाज्या, दूध यांचा जास्तीत जास्त समावेश असावा.  ज्यातून शरीराला  ५० ते ७० टक्के उर्जा मिळते. डाळीतून ४५ टक्के उर्जा मिळते. अंडी, डाळींतून  १४ ते १५ टक्के उर्जा मिळते. टोटल फॅट इंटेक ३० टक्के असते.  गाईडलाईन्सनुसार आपल्या आहारात मायक्रोन्युट्रिएंट्सचा समावेश करावा. आहारात फळं, भाज्या, हिरव्या भाज्यांचा समावेश असावा. 

Web Title: According To Reports This Is How You Cal Lose Weight With Less Oil and Protein Intake Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.