Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, बाबांसाठी यादगार प्रेमळ भेट

Published:June 15, 2024 11:31 AM2024-06-15T11:31:21+5:302024-06-15T16:21:08+5:30

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, बाबांसाठी यादगार प्रेमळ भेट

१६ जून रोजी जगभर फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय, पण काय करावं, ते नेमकं सुचत नसेल तर या घ्या काही छान आयडिया...

आजवर आपल्या आवडीनिवडी आपल्या वडिलांनी जपल्या. आपल्याला आवडणारे सगळे पदार्थ आपल्याला भरभरून दिले. आता त्यांची पाळी. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीच्या ठिकाणाहून आवडीचे पदार्थ आणा आणि त्यांच्यासोबत त्या पदार्थांचा आस्वाद घ्या.. किंवा त्यांना घेऊन बाहेर जा.

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, बाबांसाठी यादगार प्रेमळ भेट

वडिलांना त्यांच्या आवडीच्या एखाद्या नाटक- सिनेमाला घेऊन जा. त्यांना नक्की छान वाटेल.

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, बाबांसाठी यादगार प्रेमळ भेट

वडिलांसाठी छान एक दिवसीय सहलीचे आयोजन करा. त्यानिमित्त सगळ्यांनाच एकमेकांसोबत घालवायला थोडा वेळ मिळेल आणि बाबांना त्यांच्या रुटीनमधून थोडा चेंज.

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, बाबांसाठी यादगार प्रेमळ भेट

वडिलांच्या आयुष्यातील आतापर्यंतचे जे काही खास क्षण आहेत त्या फोटोंचे कलेक्शन करून त्याची एक छान फोटोफ्रेम तयार करून ती वडिलांना द्या.. असे सगळे खास क्षण एकाचवेळी बघण्याचा आनंद काही वेगळा असतो.

अशी एखादी वस्तू नक्कीच असते जी वडिलांना मनापासून आवडते, पण ती त्यांच्याकडे नसते. काही ना काही कारणांमुळे ती वस्तू घेणं नेहमी राहून जातं. असं काही तुमच्या वडिलांच्या बाबतीत शोधून काढा आणि त्यांना ती वस्तू घेऊन द्या..