शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

हेल्थ : अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

हेल्थ : पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!

हेल्थ : पोटाचा घेर कमी करण्यासाठी डाएट नाही, तर 'या' बीया ठरतील फायदेशीर

हेल्थ : वजन कमी करण्यासाठी किती वेळ करावी एक्सरसाइज? जाणून घ्या योग्य वेळ आणि एक्सरसाइज..

हेल्थ : दुधासोबत गुळाचं सेवन कराल तर वेगाने कमी होईल वजन, फायदे वाचून व्हाल अवाक्

हेल्थ : वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी कसा नाश्ता करावा?

हेल्थ : जास्त वजनामुळे वर्कआउटमध्ये होत असेल त्रास, 'या' सोप्या एक्सरसाइजने होईल मदत

हेल्थ : २०२० मध्ये वजन कमी करण्यासाठी 'हे' धोकादायक ट्रेन्ड्स फॉलो करणं बंद करा

हेल्थ : नव्या वर्षात पोटावरील चरबी कमी करण्याचा करा संकल्प, पण 'या' गोष्टींशिवाय कमी नाही होणार!

हेल्थ : जिमला जाण्याचा कंटाळा येतो? मग घरीच 'या' सोप्या एक्सरसाइजने कमी करा चरबी!