शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : शिल्पा शेट्टी म्हणते, व्यायाम करायला वेळच मिळत नसेल तर झटपट करा Free Squats, ५ फायदे

सखी : Weight Loss Tips: रोज चालायला जाता तरी वजन घटत नाही? करा पॉवर वॉक, 15 मिनिटं चालता चालता वेटलॉस

सखी : Health Tips for Summer: उन्हाळ्यात खडीसाखर खाण्याचे 5 फायदे; करा छोटा बदल साखर वापरता तिथं वापरा खडी साखर

सखी : उन्हाचा तडाखा वाढला प्या गारेगार बडीशेप सरबत, शरीराला थंडावा आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त

सखी : उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

सखी : पोट कमी करायचं आहे, रोज करा पवनमुक्तासन, पोटावरची चरबी कमी करण्याचा सोपा उपाय

सखी : करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

सखी : रोज एक वाटीभर ग्रीन सॅलेड खाण्याचे 5 फायदे, वजन कमी-पोषण जास्त

सखी : Weight Loss Tips: हिप्सवरचं वजन घटता घटत नाही, डाएट करुनही बदल नाही? करा ४ व्यायाम- इंचेस लॉसची खात्री

सखी : सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची  योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर..