शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : नाश्त्यात करा ५ सोपे बदल, पोटावरची चरबी कमी होईल लवकर, वजनही येईल आवक्यात

सखी : ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

सखी : काटेकोर डाएट- भरपूर व्यायाम करुनही वजन कमीच होत नाही? कारण ५ चुका, त्या टाळल्या नाहीतर..

सखी : रोज १० मिनिटं करा फक्त ४ सोपे व्यायाम, पोटाचा घेर-जाडजूड मांड्या कमी करण्यासाठी उपाय

सखी : गहू-ज्वारी-बाजरी बंद करुन ओट्सची पोळी खाल्ली तर खरंच वजन कमी होतं?

सखी : कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? भरपूर प्रोटीन असलेल्या स्वस्तात मस्त ८ व्हेज गोष्ट

सखी : स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात....

सखी : वजन कमी करायचं म्हणून तातडीने चहा ‘बंदच’ करायला हवा का? चहाला पर्याय काय...

आरोग्य : खरंच बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? एक्सपर्ट काय सांगतात वाचून व्हाल अवाक्...

सखी : दर २ तासांनी काहीतरी खावंसं वाटतं? आहारतज्ज्ञ सांगतात असं करणं चूक की बरोबर.…