शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : शरीर बारीक पण पोट सुटलंय? रात्रीच्या जेवणात ५ पदार्थ खा, तब्येत राहील मेंटेन-फिट दिसाल

आरोग्य : चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे सोपे उपाय, फॉलो करा मग बघा कमाल

सखी : वजन कमी करण्याकरीता पाणी थंड प्यावे की गरम? गरम पाणी पिऊन वजन कमी होते का?

सखी : भरपूर कॅल्शियम असणारे ५ पदार्थ, दूध आवडत नसेल- पचत नसेल तरी नो टेंशन!

सखी : वजन कमी करण्यासाठी कोणती फळे खाणे योग्य ? ती नेमकी कधी खावी ? चूक झाली की वजन वाढलेच...

सखी : गोड आवडतं पण साखर खायची नाही? हे ४ पदार्थ खा, शुगर आणि वजन वाढण्याचा धोका टाळा

सखी : शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

सखी : गुडघे खूप जाडजूड-बेढब दिसतात? चालताना दुखतात? -गुडघ्यांवरची चरबी कमी करण्याचे ४ उपाय

सखी : मखाने दूधात उकळवून खाण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; थकवा- अशक्तपणा जराही नाही येणार

सखी : पोटावरची चरबी घटत नाही, साईड फॅट वाढलंय? फ्रिजमधले हे पदार्थ ५ रोज खा, स्लिम दिसाल