लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेबसीरिज

वेबसीरिज

Webseries, Latest Marathi News

'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट - Marathi News | Abhishek Tripathi will not be seen as secretary of Phulera Village in Panchayat 3 webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट

अभिनेता जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये 'फुलेरा' गावाच्या सचिवाची अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली जी अत्यंत लोकप्रिय झाली. शिवाय प्रधान, सरपंच, गावातील इतर लोक सर्वांनीच अफलातून काम केलं. ...

निराला बाबा पुन्हा येत आहेत! बॉबी देओलच्या 'आश्रम'चा चौथा सीझन या दिवशी होणार रिलीज - Marathi News | bobby deol aashram season 4 released soon in 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराला बाबा पुन्हा येत आहेत! बॉबी देओलच्या 'आश्रम'चा चौथा सीझन या दिवशी होणार रिलीज

बॉबी देओलच्या 'आश्रम'चा नवीन सिझन या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला. सीरीजमधल्या कलाकारानेच केला खुलासा ...

'पंचायत'च्या सचिवने शेअर केली लव्हस्टोरी, म्हणाला, "तिच्या प्रेमात पडण्यामागे होतं विचित्र कारण " - Marathi News | Jitendra Kumar Panchayat fame actor shared his first love story says he had strange reasons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या सचिवने शेअर केली लव्हस्टोरी, म्हणाला, "तिच्या प्रेमात पडण्यामागे होतं विचित्र कारण "

अभिनेता जितेंद्र कुमार छोट्या शहरातून आला आहे. तिथे मुलांना फार विचित्र प्रेम होतं असं तो म्हणाला. ...

'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग - Marathi News | once-man-misbehaved-with-marathi actress-priya-bapat-in-dadar-she-shared-horrifying-experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग

Priya bapat: 2010 मध्ये प्रियासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं होतं. ...

एका बस स्टॉपमुळं बदललं आकाशचं नशीब; अशी झाली सोलापूरच्या पठ्ठ्याची 'सैराट'साठी निवड - Marathi News | how-sairat-fame-akash-thosar-becomeing-a-big-star-know-his-story-how-he-get-parsha-role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका बस स्टॉपमुळं बदललं आकाशचं नशीब; अशी झाली सोलापूरच्या पठ्ठ्याची 'सैराट'साठी निवड

Akash thosar: या सिनेमानंतर आकाश अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकला. परंतु, त्याची सैराटमध्ये एन्ट्री कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

'आधी लोकांना माझं नावही माहित नव्हतं...' मिर्झापूर 3 लाँचवेळी पंकज त्रिपाठी म्हणाले... - Marathi News | Pankaj Traipathi recalls his sturggle days when people didint know his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधी लोकांना माझं नावही माहित नव्हतं...' मिर्झापूर 3 लाँचवेळी पंकज त्रिपाठी म्हणाले...

'गँग्स ऑफ वासेपूर'ने दिली खरी ओळख, 'मिर्झापूर'मुळे कालीन भैय्या म्हणून झाले लोकप्रिय ...

Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | mirzapur-3-first-glimpse-pankaj-tripathi-kaleen-bhaiya-asks-bhool-toh-nahi-gaye-humein-prime-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भूल तो नहीं गए हमें? ; 'मिर्झापूर 3' चा फर्स्ट लूक आला समोर

Mirzapur 3: मिर्झापूर ३ ची पहिली झलक समोर आली असून या भागात प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. ...

नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | Nagraj Manjule first web series matka king starring vijay varma in lead role ratan khatri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंची पहिली वेबसिरीज 'मटका किंग'ची घोषणा! हा बॉलिवूड अभिनेता प्रमुख भूमिकेत

नागराज मंजुळेंच्या पहिल्या वेबसिरीजची घोषणा, हिंदीतील हा लोकप्रिय अभिनेता झळकणार ...