लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update

Weather, Latest Marathi News

दिवाळी पहाट थंडीने उजाडणार - Marathi News | Diwali dawn will be cold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी पहाट थंडीने उजाडणार

Temperature Down : राज्याच्या तापमानात १ किंवा २ अंशांनी घट होणार ...

उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात - Marathi News | Pink cold begins in the Subcapital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत गुलाबी थंडीला सुरुवात

Pink cold begins , Nagpur news उपराजधानीत मागील काही दिवसांपासून रात्री गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. वातावरण कोरडे असल्याने रात्रीचा पारा घसरत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी किमान १८.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. ...

देशात यंदा १०९ टक्के पाऊस; मान्सून माघारी | Monsoon in Maharashtra Updates | Maharashtra News - Marathi News | 109 percent rainfall in the country this year; Monsoon returns Monsoon in Maharashtra Updates | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात यंदा १०९ टक्के पाऊस; मान्सून माघारी | Monsoon in Maharashtra Updates | Maharashtra News

...

जामोद येथील स्वयंचलित हवामान केंद्र बंद - Marathi News | Automatic weather station at Jamod closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जामोद येथील स्वयंचलित हवामान केंद्र बंद

Jalgaon Jamod News स्वयंचलीत हवामान केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची बाब समोर आली आहे. ...

राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम - Marathi News | Beginning of monsoon 'exit' in the state; 17 more days stay this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम

विदर्भातून मॉन्सूनची माघारी ; नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत मॉन्सून परतला ...

आता हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या कार्यक्षमतेत वाढ - Marathi News | Increase in weather forecasting efficiency now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या कार्यक्षमतेत वाढ

weather news: बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात फार चक्रिवादळे निर्माण होत नवहती. मात्र गेल्या काही वर्षांत  हे प्रमा्ण वाढले. पूरस्थितीचा विचार करता मान्सुनच्या सक्रियतेचे प्रमाण वाढल्याने पुराच्या घटनांतही वाढ झाली. ...

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला परतीचे वेध - Marathi News | Monsoon returns to Maharashtra including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला परतीचे वेध

Mumbai Monsoon : येत्या काही तासांत परतीचा मान्सून दाखल होणार ...

शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग' - Marathi News | The city was again hit by heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराला पुन्हा जोरदार पावसाने झोडपले; धुवाधार 'बॅटींग'

ढगांचा गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी सुमारे पाऊणतास कोसळल्याने शहरातील उंचसखल भागात पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले. ...