सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...
Marathwada Water Storage Update : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा जलसंपन्न झाला आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. गोदावरी खोऱ्यातील १३ बंधारे ओसंडत असून जायकवाडी धरणातून नदी ...
Gardening Tips: पावसामुळे कुंडीतल्या मातीत शेवाळं जमा झालं असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तातडीने करायला हव्या...(how to save plants in heavy rain?) ...
राज्य सरकारकडून निधी उपलब्धता उशिराने झाल्यास त्यापूर्वी आपदग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी आता जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण मंजूर निधीच्या ५ टक्के खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...
Isapur Dam Water Release : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून विसर्गात घट करण्यात आली आहे. जयपूर बंधाऱ्यातून येणारा येवा कमी झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेट्स कमी उघडण्यात आले. सध्या १७२५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असू ...