वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाºया पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयी सुविधा करण्याची मागणी परीसरातील नागरिक करत आहे. ...
एकलहरे येथील दारणा नदीतून येणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनचा शुभारंभ करण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून खर्चास मंजुरी देण्यात आल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाइन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ...
आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...